आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो

नमस्कार साथी ,

लिहिणाऱ्यांच्या गावी आपले मनापासून स्वागत, आजकालच्या फास्ट फॉरवर्ड जमान्यात वाचकवर्ग कमी होत असताना आपण येथे रस दाखवला त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन

विवेकवाद मजबूत करताना, स्वतःचा शोध घेताना, विज्ञानवादी आयुष्य जगताना, युवामित्राच्या सोबत बोलताना जे जाणवलं ते लिहिते झालो

येत रहा , असेच भेटत रहा 

मानला तर सदैव आपलाच

– Vin$ विनायक

 

Advertisements

Recent Posts

I stand alone

मनगटावरील गुंडाळलेल्या दोऱ्यापेक्षा मनगटामधील ताकतीवर विश्वास आहे माझा, गळ्यावर लावलेल्या अंगाऱ्या पेक्षा माझ्या वक्तृत्वावर विश्वास आहे माझा, कपाळावरील गंध विभूती पेक्षा माझ्या मेंदुवर आणि त्याच्या विचारांवर विश्वास आहे माझा !

विवस्त्र मन..!

तुझं मन आवर, तिच्या तोकड्या कपड्यापेक्षा ते जास्त उघडं आहे. तुझं मन आवर, तिच्या बोलण्यावागण्या पेक्षा ते जास्त विकृत आहे. तुझं मन आवर, तिच्या उघड्या मांड्या पेक्षा ते जास्त विवस्त्र आहे .

More Posts